(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग भरती

UPSC Recruitment 2020

(UPSC) Union Public Service Commission केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत ५३ जागांसाठी दिनांक २७ फेब्रुवारी २०२० (११.५९ pm) या अंतिम तारेखेच्या आतमध्ये  पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

पदाचे नाव :

पद क्र. पदाचे नाव जागा
सायंटिस्ट B (Geo-Physics) ०२ 
सहाय्यक भू-भौतिकशास्त्रज्ञ ०२ 
सायंटिस्ट B (Chemistry) ०१
असिस्टंट जिओफिजिसिस्ट  १७
वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी (Cardiology) ०३
वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी (Cardio-thoracic Surgery) ०४
वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी (Cancer Surgery) ०३
सिस्टिम एनालिस्ट ०५
स्पेशलिस्ट ग्रेड III (Microbiology/Bacteriology) ०३
१० स्पेशलिस्ट ग्रेड III (Nephrology) ०१
११ स्पेशलिस्ट ग्रेड III (Urology)
०२
१२ इंग्रजीमध्ये व्याख्याता
०१
१३ पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जन ०९
एकून पद संख्या ५३

शैक्षणिक अहर्ता :

 1. सायंटिस्ट.बी : (१) भू-भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी  (२) ३ वर्षे अनुभव
 2. सहाय्यक भू-भौतिकशास्त्रज्ञ : (१) भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी   (२) ३ वर्षे अनुभव
 3. सायंटिस्ट. बी (Chemistry) : (१) रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी  (२) ३ वर्षे अनुभव
 4. असिस्टंट जिओफिजिसिस्ट : भौतिकशास्त्र किंवा भूभौतिकीशास्त्र/भूशास्त्र किंवा भूगोलशास्त्र किंवा गणितामधील पदव्युत्तर BE/AMIE (इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन) 
 5. वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी : (१) M.D./ M.S. along with M.Ch./ D.M.   (२) २ वर्षे अनुभव
 6. वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी (Cardio-thoracic Surgery) : (१) M.D./ M.S. along with M.Ch./ D.M.   (२) २ वर्षे अनुभव
 7. वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी (Cancer Surgery) :(१) M.D./ M.S. along with M.Ch./ D.M.   (२) २ वर्षे अनुभव
 8. सिस्टिम एनालिस्ट : (१) कॉम्पुटर ऍप्लिकेशन पदव्युत्तर पदवी किंवा M.Sc. (Computer Science/IT) किंवा B.E/B.Tech(कॉम्पुटर/कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर टेक्नोलॉजी)  (२) 03 वर्षे अनुभव
 9. स्पेशलिस्ट ग्रेड III (Microbiology/Bacteriology) :(१) MBBS   (२) MD/Ph.D/M.Sc./DPB     (३) ३ ते ५ वर्षे अनुभव
 10. स्पेशलिस्ट ग्रेड III (Nephrology) :(१) MBBS   (२) DM  (Nephrology)    (३)  ३ वर्षे अनुभव
 11. स्पेशलिस्ट ग्रेड III (Urology) : (१) MBBS   (२)  M.Ch. (Urology)    (३)  ३ वर्षे अनुभव
 12. इंग्रजीमध्ये व्याख्याता : इंग्रजी विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी
 13. पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जन : पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवीधर पदवी.

वय मर्यादा :   ( SC/ST: ०५ वर्षे सूट / OBC: ०३ वर्षे सूट )

 1. पद क्र. १,२,८,१२ & १३ : ३५ वर्ष
 2. पद क्र. ३: ३८ वर्ष
 3. पद क्र. ४: ३० वर्ष
 4. पद क्र. ५, ६, ७ & ९ ते ११ : ४५ वर्ष

परीक्षा शुल्क : परीक्षा शुल्क २५/- रु.

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : २७ फेब्रुवारी २०२०

वेबसाईट : पहा 


जाहिरात                          ऑनलाईन अर्ज


 

 

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …