पुणे येथे ‘प्रोजेक्ट असिस्टंट’ पदाच्या जागांसाठी भरती.

URDIP Recruitment 2019URDIP Recruitment

पुणे येथे ‘प्रोजेक्ट असिस्टंट’ पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मे 2019 आहे. 

पदाचे नाव :

  • प्रोजेक्ट असिस्टंट-II (Chemical Sciences) : 5 जागा
  • प्रोजेक्ट असिस्टंट-III (Chemical Sciences) : 07 जागा

शैक्षणिक अहर्ता :

  • प्रोजेक्ट असिस्टंट-II (Chemical Sciences) :
  1. 55% गुणांसह M. Sc. (Organic/Inorganic Chemistry)
  • प्रोजेक्ट असिस्टंट-III (Chemical Sciences) :
  1. 55% गुणांसह  M. Sc. (Organic/Inorganic/Medicinal Chemistry) व 2 वर्षे अनुभव किंवा 55% गुणांसह M. Pharm. (Pharmaceutics/Pharmacology/Pharmacognosy/Medicinal Chemistry)

वयमर्यादा : 7 मे 2019 रोजी

  1. प्रोजेक्ट असिस्टंट-II (Chemical Sciences) : 30 वर्षांपर्यंत
  2. प्रोजेक्ट असिस्टंट-III (Chemical Sciences) : 35 वर्षांपर्यंत

नोकरी स्थान : पुणे

अर्ज शुल्क : फी नाही.

मुलाखत : 8 मे 2019

मुलाखतीचे ठिकाण :

  • माहिती उत्पादनाचे संशोधन आणि विकास “सीएसआयआर युनिट” तपोवन क्रमांक क्र. 113 आणि 114, एनसीएल इस्टेट पाशन रोड, पुणे -411008, महाराष्ट्र, भारत.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 मे 2019

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज
 

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …