विधर्भ शिक्षण प्रसारक मंडळ येथे विविध जागांसाठी नमुना अर्ज मागविण्यात येत आहेत.

(VSPM) Recruitment 2020

[ VSPM ] विधर्भ शिक्षण प्रसारक मंडळ येथे विविध  ८२ जागांसाठी दिनांक २० फेब्रुवारी २०२० पात्र  उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .

 

पदाचे नाव :

  1. डीन / प्राचार्य : ०१ जागा 
  2. प्राध्यापक :       ०४ जागा
  3. वाचक :            २२ जागा 
  4. व्याख्याता :       ३१ जागा 
  5. शिक्षक :           २३ जागा 

शैक्षणिक अहर्ता :

  1. डीन / प्राचार्य : (१) मान्यताप्राप्त संस्थेकडून पदव्युतर पदवी वैद्यकीय पात्रता (२) संबंधित क्षेत्रात १० वर्ष अनुभव 
  2. प्राध्यापक :      (१) संबंधित विषयातील पदव्युतर पदवी वैद्यकीय पात्रता (२) संबंधित क्षेत्रात ०३ वर्ष अनुभव 
  3. वाचक :           (१) संबंधित विषयातील पदव्युतर पदवी वैद्यकीय पात्रता (२) संबंधित क्षेत्रात ०४ वर्ष अनुभव
  4. व्याख्याता :      (१) संबंधित विषयातील पदव्युतर पदवी (२) निवास/निबंधक/निदर्शक/शिक्षक म्हणून मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील ०३ वर्षाचा अध्यापन अनुभू . 
  5. शिक्षक :          (१) एम .बी.बी.एस पदवी किंवा एम .एस्सी (वैद्यकीय शरीरशास्त्र ) पदवी 

परीक्षा शुल्क नाही 

वय मर्यादा : ६४ वर्ष 

अर्ज पाठविण्याचे ठिकाण : एनकेपी साळवे वैद्यकीय विज्ञान व संशोधन केंद्र संस्था सचिव, डिग्डोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर – ४४१११०.

अर्ज करण्याची अंतमी  तारीख : २० फेब्रुवारी २०२०


जाहिरात                     अधिकृत वेबसाईट


 

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …