वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 669 जागांसाठी भरती

VVCMC Recruitment 2020

(VVCMC) Vasai Virar City Municipal Corporation वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 669 जागांसाठी दिनांक २६/०२/२०२० ते २८/०२/२०२० पात्र उमेद्वारांकडून वसई विरार शहर महानगरपालिका, पापड खिंड तलाव, फुलपाडा विरार (पूर्व) ता. वसई, जि. पालघर या ठिकाणी थेट मुलाखतीद्वारी ०६ महिने तात्पुरत्या अस्थाई पदांची भरती घेण्यात येत आहे.

 

एकून : ६६९ जागा 

पदाचे नाव & शैक्षणिक अहर्ता : जाहिरात पाहा 

मुलाखत दिनांक : २६ ते २८ फेब्रुवारी २०२० 

मुलाखत ठिकाणचा पत्ता : वसई विरार शहर महानगरपालिका, पापड खिंड तलाव, फुलपाडा विरार (पूर्व) ता. वसई, जि. पालघर

संकेत स्थळ : vvcmc.in


जाहिरात & नमुना अर्ज


 

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …