पश्चिम-मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1273 जागांसाठी भरती

West Central Railway Recruitment 2020

पश्चिम-मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1273 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पध्यतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2019 आहे. 

पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक अहर्ता :

  1. 50% गुणांसह SS परीक्षा वी उत्तीर्ण
  2. संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयमर्यादा : 1 जानेवारी 2020 रोजी 15 ते 24 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : जबलपूर

परीक्षा शुल्क : रु 100+रु 70+18% GST  (SC/ST/PWD/महिला : रु 70+18% GST)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2020

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज

Check Also

न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाची भरती.

DRDO-INMAS Recruitment 2020  न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट मध्ये विविध पदाच्या 11 जागांसाठी पात्र …