भारतीय रेल्वेच्या पश्चिम & मध्य विभागात अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) जागांसाठी भरती

West Central Railway Recruitment 2020

भारतीय रेल्वेच्या पश्चिम-मध्य (भोपाळ ) विभागात अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)  ५७० जागांसाठी दिनांक १५ फेब्रुवारी २०२० पासून ओनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक अहर्ता : [ ५० % गुणांसह १० वी , १२ वी उतीर्ण  आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI उतीर्ण ]

वय मर्यादा : १५ ते २४ वर्षे ( SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : सामान्य/OBC:१००+७०+१८% GST [ SC/ST/PWD/महिला : पोर्टल शुल्क ७०+१८% GST राहील ]

ऑनलाईन अर्ज सादर कण्याची अंतिम तारीख :  १५ मार्च २०२०

अधिकृत वेबसाईट : wcr.indianrailways.gov.in

 


जाहिरात                         ऑनलाईन अर्ज


Check Also

(FACT) फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये ‘अप्रेंटिस’ विविध पदांची ९८ जागांसाठी भरती

FACT Recruitment 2020 (FACT) The Fertilisers and Chemicals Travancore Ltd फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. …