पश्चिम रेल्वेत ‘विविध’पदाच्या 177 जागांसाठी भरती

Western Railway Recruitment 2020

Western Railway, Mumbai Central,  Western Railway, Western Railway Recruitment 2020 Western Railway Bharti 2020 for 177  Seats, Online Application Last Date 25 May 2020.

पश्चिम रेल्वेत ‘विविध’पदाच्या 177 जागांसाठी  whatsApp द्वारे थेट मुलाखत  घेण्पायात येणार आहे  उमेदवारांनी  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2020 आहे.

पदाचे नाव :

  1. CMP-GDM – 09 जागा.
  2. CMP स्पेशलिस्ट – 11 जागा.
  3. रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसिस टेक्निशियन – 02 जागा.
  4. हॉस्पिटल अटेंडंट – 65 जागा.
  5. हाऊस कीपिंग असिस्टंट – 90 जागा.

शैक्षणिक अहर्ता :

  1. CMP-GDM – MBBS
  2. CMP स्पेशलिस्ट – (i) MBBS  (ii) PG पदवी/डिप्लोमा 
  3. रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसिस टेक्निशियन – B.Sc+हेमोडायलिसिस डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
  4. हॉस्पिटल अटेंडंट – (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अनुभव
  5. हाऊस कीपिंग असिस्टंट – 10वी उत्तीर्ण 

वय मर्यादा : 25 मे 2020 रोजी, (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

निवड पद्धत : 25 मे 2020 पासून whatsApp द्वारे थेट मुलाखत

जाहिरात         ऑनलाईन अर्ज

   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल