Zilha Parishad Recruitment 2020
जिल्हा परिषद गडचिरोली येथे ‘ब्लॉक मॉनिटर’ पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज (ई-मेलद्वारे) करण्याची शेवटची तारीख 9 जुलै 2020 आहे.
पदाचे नाव : ब्लॉक मॉनिटर
शैक्षणिक अहर्ता : एमबीबीएस एमपीएच, किंवा पीएसएम (एमडी) असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
परीक्षा श्ल्क : शुल्क नाही.
नौकरी स्थान : गडचिरोली (महाराष्ट्र)
g-mail id : dttgachiroli@gmail.com
फोर्म भरण्याची शेवटची तारीख : 9 जुलै 2020 आहे.