जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे ‘वैद्यकीय अधिकारी ‘ पदाची भरती.

Zilla Parishad Gadchiroli Recruitment 2019

जिल्हा परिषद गडचिरोली मध्ये वैद्यकीय अधिकारी पदाच्या 44 जागासाठी थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे.

 

पदाचे नाव :

  1. सामान्य रुग्णालय / ग्रामीण रुग्णालय : 12 जागा.
  2. प्राथमिक आरोग्य केंद्र : 32 जागा.

शैक्षणिक अहर्ता : MBBS / विशेषज्ञ

वय मर्यादा : 58 वर्षापर्यंत

मुलाखतीचे ठिकाण : मा.जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली

जाहिरात &अर्ज

Get New Jobs Info WhatsApp
 

Check Also

राष्ट्रीय आरोग्य अभियान आसाम येथे विविध पदांच्या 334 जागा

NHM Recruitment 2019  राष्ट्रीय आरोग्य अभियान आसाम येथे विविध पदांच्या 334 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज …