ZP Gondia Recruitment 2020
जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी गोंदिया येथे ‘वैद्यकीय’ अधिकारी पदाच्या 10 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 26 ऑगस्ट 2020 आहे.
पदाचे नाव : वैधकीय अधिकारी : 10 जागा
शैक्षणिक अहर्ता : एम.बी.बी.एस. व बी.ए.एम.एस. पदवी.
वयमर्यादा : 58 वर्षापर्यंत
परीक्षा शुल्क : शुल्क नाही.
नौकरी स्थान : गोंदिया (महाराष्ट्र)
मुलाखतीचे स्थान : जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया.
फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2020 आहे.