जिल्हापरिषद गोंदिया येथे ‘व ‘वैद्यकीय अधिकारी’पदाची भरती.

ZP Gondia Bharti 2020

Zp Gondia जिल्हा परिषद गोंदिया येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या 27 जागासाठी पात्र उमेदवाराकडून नमुना पद्धतीने दिनांक 04 एप्रिल 2020 पर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद गडचिरोली येथे पाठवावे

 

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी – 27 जागा.

शैक्षणिक अहर्ता : 

  1. MBBS
  2. विशेषज्ञ (बालरोगचिकित्सा किंवा शल्यचिकित्सा किंवा औषधवैद्यक किंवा स्त्रीरोग चिकित्सा किंवा बधिरीकरण किंवा मनोविकृतीशास्त्र किंवा नेत्रशल्यचिकित्सा किंवा क्ष-किरणशास्त्र किंवा विकृतीशास्त्र किंवा अणुजीवशास्त्र किंवा शरीर किंवा रक्तसंक्रमण.)

वय मर्यादा : 31 मार्च 2020 पर्यंत (38 वर्ष)(मागासवर्गीय :05 वर्षे सुट)

अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद गडचिरोली

जाहिरात

   
kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल
Enable referrer and click cookie to search for pro webber