(ZP Kolhapur) जिल्हापरिषद कोल्हापूर येथे विविध पदांची भरती

ZP Kolhapur Recruitment 2020

जिल्हापरिषद कोल्हापूर येथे विविध पदांकरिता ०९ जागांसाठी भरती तरी पात्र उमेदवारांकडून १८ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ०५.४५ (05.45 pm) या अंतिम तारखेच्या आणि वेळेनुसार  नमुना अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

पदाचे नाव : 

 1. खो – खो सहायक प्रशिक्षक (महिला) – ०१ जागा  (जाहिरात पहा )
 2. कुस्ती हाय्यक  प्रशिक्षक (महिला) – ०१ जागा (जाहिरात पहा )
 3. कब्बडी हाय्यक  प्रशिक्षक (महिला) – ०१ जागा  (जाहिरात पहा )
 4. मैदानी हाय्यक  प्रशिक्षक (महिला) – ०२ जागा  (जाहिरात पहा )
 5. डेटा एन्ट्री ऑपरेटर (पुरुष ) – ०२ जागा (जाहिरात पहा )
 6. फीसिओथेरेपिस्ट – ०१ जागा (जाहिरात पहा )
 7. वैद्यकीय अधिकारी – ०१ जागा (जाहिरात पहा )
 8. रेक्टर  (वस्तीग्रह प्रमुख ) – ०१ जागा  (जाहिरात पहा )

शैक्षणिक अहर्ता : 

 1. खो – खो सहायक प्रशिक्षक (महिला) – एन,आय,एस / Certificate कोर्स / एम .पी .एड व खो-खो खेळातील राष्ट्रीय ,अंतराष्ट्रीय खेळाडू असल्यास प्राधान्य.
 2. कुस्सती हाय्यक  प्रशिक्षक (महिला) – एन,आय,एस / Certificate कोर्स / एम .पी .एड व कुस्ती खेळातील राष्ट्रीय ,अंतराष्ट्रीय खेळाडू असल्यास प्राधान्य.
 3. कब्बडी हाय्यक  प्रशिक्षक (महिला) – एन,आय,एस / Certificate कोर्स / एम .पी .एड व कब्बडी खेळातील राष्ट्रीय ,अंतराष्ट्रीय खेळाडू असल्यास प्राधान्य.
 4. मैदानी हाय्यक  प्रशिक्षक (महिला) – एन,आय,एस / Certificate कोर्स / एम .पी .एड व मैदानी खेळातील राष्ट्रीय ,अंतराष्ट्रीय खेळाडू असल्यास प्राधान्य.
 5. डेटा एन्ट्री ऑपरेटर (पुरुष ) – (१) कुठल्याही शाखेतील पदवीधर (२) टंकलेखन मराठी ३० , इंग्लिश ४० , प्र.मि.श (३) MS-CIT असल्प्रायास धान्य
 6. फीसिओथेरेपिस्ट – मास्टर ऑफ फीसिओथेरपी/स्पोर्ट्स / एमपीटी-स्पोर्ट , ओटी पीटी कॉन्सील, यम.सी.आय  नोंदणी
 7. वैद्यकीय अधिकारी – MBBS किंवा B.A.M.S
 8. रेक्टर  (वस्तीग्रह प्रमुख ) – एम.एस.डब्ल्यू आवश्यक/ माझी सैनिक/बी.पी.एड. असल्यास प्राधान्य

वय मर्यादा : १८ ते ४५ वर्ष 

परीक्षा शुल्क : सामान्य ५००.रु (मागासवर्गीय २५०.रु )

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी जिल्हापरिषद कोल्हापौर

अर्ज सादरकरण्याची अंतिम तारीख : १८ फेब्रुवारी २०२० 

जाहिरात & नमुना अर्ज

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …