जिल्हा परिषद नागपूर येथे ‘विविध’ पदांच्या 168 जागासाठी भरती.

ZP Nagpur Recruitment 2019 

जिल्हा परिषद नागपूर येथे ‘विविध’ पदांच्या 168 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2019 आहे. 

पदाचे नाव : 

  1. ग्रामसेवक : 4 जागा
  2. औषध निर्माण अधिकारी : 1 जागा
  3. आरोग्य सेवक : 1 जागा
  4. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक : 1 जागा
  5. शिक्षण सेवक : 160 जागा
  6. पशुधन पर्यवेक्षक : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  • ग्रामसेवक :
  1. उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य किंवा शासनमान्य संस्थेतुन अभियांत्रिकी डिप्लोमा (तीन वर्षाचा अभ्यासक्रम)
  2. शासनमान्य संस्थेतुन समाजकल्याण मधील पदवी (बी.एस.डब्ल्यू.) किंवा कृषी विषयातील पदवी
  3. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक.
  • औषध निर्माण अधिकारी : 
  1. औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा डिप्लोमा आणि औषध शास्त्र अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
  2. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक.




  • आरोग्य सेवक :
  1. ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रस्ताविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील
  2. संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक : 
  1. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असतील
  2. स्थापत्य सहाय्यकाचा 1 वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण .
  • शिक्षण सेवक : 
  1. मान्यताप्राप्त मंडळाचे किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष. डिप्लोमा किंवा बी.एड./बी.ई.आय.एड./डी.टी.एड.
  • पशुधन पर्यवेक्षक : 
  1. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यक शाखातील पदवी

वयमर्यादा : 31 डिसेंबर 2019 रोजी 18 वर्षे ते 43 वर्षे

परीक्षा शुल्क : 250-/ रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा परिषद, नागपूर जुने सचिवालय बिल्डिंग जवळ, सिव्हील लाईन नागपूर – 440001.

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख : 6 जानेवारी 2019

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …