ZP Pune Recruitment 2020
पुणे जिल्हा परिषद अंतर्गत ‘विविध’ पदाच्या 1120 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2020 आहे.
पदाचे नाव :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | आयुष वैद्यकीय अधिकारी | 256 |
वैद्यकीय अधिकारी BDS | 56 | |
2 | स्टाफ नर्स | 300 |
3 | आरोग्य सेविका | 476 |
4 | डाटा एन्ट्री ऑपरेटर | 32 |
एकूण | 1120 |
शैक्षणिक अहर्ता :
- आयुष वैद्यकीय अधिकारी :
- BMS/BDS
- स्टाफ नर्स :
- GNM/B.Sc (नर्सिंग)
- आरोग्य सेविका :
- ANM
- डाटा एन्ट्री ऑपरेटर :
- कोणत्याही शाखेतील पदवी
- मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
- MSCIT
वयमर्यादा :
- पद क्र.1 ते 3 : 43 वर्षांपर्यंत
- डाटा एन्ट्री ऑपरेटर : 38 वर्षांपर्यंत
नोकरी स्थान : पुणे
परीक्षा शुल्क : फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2020