सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत ‘विविध’ पदाच्या 3177 जागांसाठी भरती.

ZP Solapur Recruitment 2020

सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत ‘विविध’ पदाच्या 3177 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2020 आहे. 

पदाचे नाव :  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशियन 07
2 वैद्यकीय अधिकारी 99
3 आयुष वैद्यकीय अधिकारी 503
4 स्टाफ नर्स 1702
5 ECG टेक्निशियन 04
6 लॅब टेक्निशियन 82
7 फार्मासिस्ट 84
8 स्टोअर ऑफिसर 78
9 डाटा एन्ट्री ऑपरेटर 80
10 वार्ड बॉय 538
एकूण 3177

शैक्षणिक अहर्ता : 

 • फिजिशियन :
 1. MD (Medicine)
 • वैद्यकीय अधिकारी :
 1. MBBS
 • आयुष वैद्यकीय अधिकारी  :
 1. BAMS/BUMS/BDS/MDS
 • स्टाफ नर्स :
 1. GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
 • ECG टेक्निशियन  :
 1. ECG टेक्निशियन 1 वर्ष अनुभव
 • लॅब टेक्निशियन  :
 1.  B.Sc
 2. DMLT
 • फार्मासिस्ट :
 1. D.Pharm/B.Pharm
 • स्टोअर ऑफिसर :
 1. कोणत्याही शाखेतील पदवी
 2. 1 वर्ष अनुभव
 • डाटा एन्ट्री ऑपरेटर :
 1. कोणत्याही शाखेतील पदवी
 2. मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
 3. MSCIT
 • वार्ड बॉय :
 1. SSC परीक्षा उत्तीर्ण

नोकरी स्थान : सोलापूर

परीक्षा शुल्क : फी नाही.

ई-मेल व्दारे अर्ज करण्याचा पत्ता : covidbharti2@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2020

   जाहिरात         अधिकृत वेबसाईट

z
   

12 हजार 538 पोलिसांची लवकरच भरती होणार

   

खुश खबर आपली नोकरी पोर्टल सुरळीत चालू होणार 

kkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk मुख्यपष्ठ नवीन भरती मेगा भरती भरती मेळावा प्रवेशपत्र थेट मुलाखत अभ्यासक्रम उत्तरपत्रिका निकाल