जिल्हा परिषद सोलापूर येथे ‘विविध’पदाची भरती.

ZP Solapur Recruitment 2020

जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद सोलापूर येथे विविध पदाच्या 47 जागासाठी नमुना पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2020 आहे.

 

पदाचे नाव :

  1. कंत्राटी ग्रामसेवक  – 4 जागा.
  2. आरोग्य सेविका : 08 जागा.
  3. आरोग्य सेवक(40 %) – 1 जागा.
  4. आरोग्य सेवक(50% हंगामी फवारणी )
  5. शिक्षण सेवक – 28 जागा.
  6. परिचर – 02 जागा.

इतर माहिती लवकर येत आहे

Check Also

(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती

ISRO Recruitment 2020 (ISRO) Indian Space Research Organization भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत १८२ जागांसाठी भरती …